गुजरातविरुद्धचा क्वॉलिफायरचा सामना हातातून जवळजवळ निसटलेला असतानाच धडाकेबाज फलंदाजी करत बंगळुरूला अंतिम फेरी गाठून देणा-या एबी डिव्हीलीयर्सबद्दलच्या खास गोष्टी... ...
मर्लोन सॅम्युअल्सच्या ८५ धावांच्या मॅचविनींग खेळीच्या जोरावर आणि डेव्हेन ब्राव्हो आणि कार्लोस ब्रेथवेट यांच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने साहेबांना ४ विकेटने लोळवले. ...
विजयानंतर कॅरेबियन खेळाडूंनी आपल्या खास शैलीत विश्वविजेतेपदानंतरचा जल्लोष केला. १९७९ मध्ये क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघाने इंग्लंडला पराजित करून विश्वविजेतेपद पटकाविले होते. ...
वेस्ट इंडिजकडून झालेल्या पराभवानंतर सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांनी पराभवामध्ये भारतीय संघाच्या पाठिशी उभ रहाण्याची गरज असल्याच मत व्यक्त केलं आहे. ...
टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मेसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत. ...
दणदणीत विजयानंतर सोशल मिडीया, मॅसेंजिग अॅप व्हॉटस अॅपवरुन पाकिस्तानी संघाची खिल्ली उडवणारे मॅसेजेस, फोटो फिरत आहेत. भारताच्या विजयानंतर व्हॉटस अॅपवर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रिया. ...