ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सध्या चर्चेत असलेल्या धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामुळे या हेलिकॉप्टर शॉटचं रहस्य उलगडलं आहे. हा शॉट धोनीचा स्वत:चा नसून त्याचा बालपणीचा जिवलग मित्र संतोष लालने त्याला शिकवला आहे ...
भारताची ही ५०० वी कसोटी! कसोटी क्रिकेटची सुरुवात भारतीय संघाने १९३२ साली केली. २२ सप्टेंबर २०१६ रोजी ५०० वा सामना खेळणारा भारतीय संघ जगातील चौथा देश ठरला ...
पाकिस्तान कसोटी मालिकेत अव्वल स्थानावर पोहोचल्यामुळे चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त करताना रडीचा डाव खेळत सोशल मिडियावर विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे ...
माराकाना स्टेडियमवर ३१व्या ऑलिम्पिक महाकुंभाचा निरोप सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला, ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा अमेरिकेने आपलाच दबदबा असल्याचं सिद्ध केल. ...
200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारत मायकल फेल्प्सने अजून एक सुवर्णपदक जिंकलं आहे. फेल्प्सच्या कारकीर्दीतलं 22वं सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे ...