शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 2:30 PM

1 / 4
पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प
2 / 4
हार्बर मार्गावरील अप-डाऊनची वाहतूक पूर्णतः बंद
3 / 4
ट्रॅक दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू
4 / 4
हार्बर मार्गावरील खोळंब्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्ये रेल्वेTravelप्रवास