हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पनवेलजवळ रेल्वे रुळाला तडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 14:35 IST
1 / 4पनवेलजवळील खान्देश्वर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प 2 / 4हार्बर मार्गावरील अप-डाऊनची वाहतूक पूर्णतः बंद3 / 4ट्रॅक दुरूस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू 4 / 4हार्बर मार्गावरील खोळंब्यामुळे प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप