पनवेलमध्ये 2004 साली सापडलेली स्फोटकं 13 वर्षांनंतर लष्कराकडून निकामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 16:53 IST
1 / 7पनवेलमधील कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2004 साली 3 टन दारुगोळी जप्त करण्यात आला होता 2 / 7तब्बल 13 वर्षांनंतर ही स्फोटकं निकामी करण्यासाठी लष्कर नवी मुंबईत दाखल3 / 7पुण्यातून सैन्य दलाचे जवान आणि कळंबोली पोलीस घटनास्थळी हजर4 / 7ऑपरेशनदरम्यान कोणत्याही प्रकारे हानी घडू नये, यासाठी प्रशासनाकडून घेण्यात आली खबरदारी 5 / 7शुक्रवारी (6 ऑक्टोबर )सकाळी 11 वाजल्यापासून जवळपास 8 स्पोट घडवण्यात आली6 / 7जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांमध्ये रॉकेट लाँचर, हॅण्ड ग्रॅनाईट, हॅण्ड बॉम्ब तसेच अन्य दारुगोळा 7 / 7दारुगोळा ठेवलेल्या जागेपासून जवळ असलेल्या आवळ्याचा मळा, मोसारा तसेच मानघरमधील रहिवाशांची घरं केली रिकामी