By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 23:59 IST
1 / 5नवी मुंबई- तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातून आलेल्या तमाशा फडाची काही क्षणचित्रे. 2 / 5लावणीची पूर्वतयारी करताना एक कलाकार. 3 / 5लावणी सादर करण्यापूर्वी पायातील चाळांची चाचपणी करताना. 4 / 5लावणी सादर करण्यापूर्वी वेशभूषेवरून शेवटचा हात फिरवताना महिला कलाकार. 5 / 5महाराष्ट्र राज्य आयोजित तामशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा प्रदान करताना मंत्री विनोद तावड़े श्रीमती राधाबाई खोडे नाशिककर यांच्या हस्ते मधुकर नेराळे यांना देण्यात आला.