By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 17:51 IST
1 / 62018च्या वर्षात अनेक नवीन घडामोडी घडल्या आहेत. कधी नव्हे, ते लोकमतच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी गळाभेट घेतली होती. तर राहुल गांधींनीही संसदेत अचानक उठून मोदींना जादूची झप्पी देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनीही सर्वकाही विसरून एकमेकांना मिठी मारली आहे. अशाच अनेक आठवणीत राहणाऱ्या घटना घडल्या आहेत. 2 / 6पंकजा मुंडे - धनंजय मुंडे (LMOTY)3 / 6मोदी - राहुल लोकसभेतील गळाभेट4 / 6उत्तर कोरिया - द. कोरिया राष्ट्राध्यक्ष भेट5 / 6कुलभूषण जाधव - आई6 / 6हमीद अन्सारी - आईशी भेट वाघा बॉर्डर