शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असा होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 2:51 PM

1 / 7
26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या प्रजासत्ताक दिनी सलामी स्वीकारताना
2 / 7
पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली.
3 / 7
आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देताना डॉ. राजेंद्र प्रसाद
4 / 7
पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात इंडोनेशियाचे अध्यक्ष परदेशी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
5 / 7
भारतीय लष्कराची परेड
6 / 7
26 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले
7 / 7
प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणा-या परेडची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी
टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८