शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी IAFची दोन हेलिकॉप्टर तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 2:58 PM

1 / 6
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
2 / 6
दरभंगा, सीतामडी आणि मधुबनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल पुढे सरसावलं आहे.
3 / 6
भारतीय हवाई दलानं दरभंगामध्ये अन्न पुरवण्याची सामग्री पोहोचवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केली आहे.
4 / 6
आतापर्यंत या पुरात 177 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
5 / 6
बिहारमधल्या शिवहर, सीतामडी, मुजफ्फरपूर, पूर्वी चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहारमध्ये आतापर्यंत 106 लोकांचा मृत्यू झाला आहे.
6 / 6
तर 80 लाख 85 हजार लोकांचं जनजीवन या पुरानं प्रभावित झालं आहे.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलBiharबिहारfloodपूर