शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आज 11 सप्टेंबर, विनोबा भावे यांची जयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:06 IST

1 / 6
रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यातील गागोदे हे विनाबांचे जन्मगाव आहे. बालपणाची दहा वर्षे विनोबांनी याच घरात काढली.
2 / 6
'माझी तेरा वर्षांची पदयात्रा हाच संदेश नव्हे का? याहून अधिक श्रेष्ठ संदेश काय असू शकेल' अशा शब्दांमध्ये गागोदेवासियांंकडे विनोबांनी आपल्या संदेशपर भावना व्यक्त केल्या होत्या.
3 / 6
गोगाद्याच्या घरातील या खोलीत विनोबांचा 11 सप्टेंबर 1895 रोजी जन्म झाला.
4 / 6
जन्मखोलीमध्ये विनोबांच्या रोजच्या वापरातील वस्तू, त्यांचे हस्ताक्षर आणि पत्रेही जपून ठेवण्यात आली आहेत.
5 / 6
आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली येथे भूदान चळवळीची 1951 साली सुरुवात झाली. येथेच पहिले भूदान स्वीकारण्यात आले तेव्हापासून या गावाचे नाव भूदान पोचमपल्ली असे झाले. हे गाव पोचमपल्ली इ्ककत साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
6 / 6
पवनार येथिल सेवाग्राम आश्रमात 15 नोव्हेंबर 1982 रोजी विनोबांचे निधन झाले.
टॅग्स :Indiaभारत