पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकारणाबाहेरचा हटके अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 20:46 IST
1 / 9पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सार्वजनिक ठिकाणचा नैसर्गिक वावर आणि त्यांचा उत्तम फोटोसेन्स सर्वांनाच माहित आहे. मात्र राजकीय मंचाबाहेरील कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी हे अगदी मोकळेपणाने वावरताना दिसतात. वाराणसी येथील कार्यक्रमात लहान मुलांसोबत खेळण्यात रंगलेले मोदी. 2 / 9बालशक्ती पुरस्कार सोहळ्यात ईहा दीक्षितचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 3 / 9बॉलीवूड कलाकारांसोबत झालेल्या भेटीनंतर सेल्फीसाठी मोदींनी अशी पोझ दिली. 4 / 9गुरु नानक जयंती कार्यक्रमात बच्चे कंपनीची विचारपूस करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 5 / 9राजस्थानमधील झुंझुनू येथील कार्यक्रमात एका लहान मुलाने दिलेली भेटवस्तू स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 / 9दिल्ली मेट्रोमधील प्रवासावेळी सहप्रवाशांसोबत गप्पांमध्ये रंगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी. 7 / 9पद्म पुरस्कार सोहळ्यावेळी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी. 8 / 9रक्षाबंधन साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. 9 / 9वाराणसी येथील एका कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका व्यक्तीची अशी गळाभेट घेतली होती.