पंतप्रधान नरेंद्र मोदींना रजनीकांतने दिल्या 'रजनीस्टाईल शुभेच्छा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2020 18:50 IST
1 / 12पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 70 वा वाढदिवस आहे, त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच क्षेत्रातील दिग्गजांकडून मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. 2 / 12अभिनेता अनुपम खेर यांच्या मातोश्रींनीही व्हिडिओ बनवून मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.3 / 12सुपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेद्र मोदींनी कणखर माणूस म्हणत कठीण काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.4 / 12गायक कैलास खेरनेही शुभेच्छा दिल्या असून मोदींनी आभार मानले आहेत.5 / 12अभिनेता महेश बाबूनेही मोदींना पोलादी व्यक्तीमत्व असे संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत, मोदींनीही महेश बाबूंचे आभार मानले आहेत. 6 / 12मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मोदींना शुभेच्छा दिल्या असून मोदींनी आभार मानले आहेत.7 / 12बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरनेही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 8 / 12अभिनेता कमल हसन आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सुप्रिमो मायावती यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. 9 / 12राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 10 / 12पार्थ पवार यांनीही मोदींना आवर्जून शुभेच्छा दिल्या आहेत. 11 / 12उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही, देशवासीयांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून होईल, असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. 12 / 12खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.