पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली द्वारकाधीश मंदिरात पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 15:02 IST
1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.2 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महिनाभरातील हा तिसरा गुजरात दौरा आहे3 / 5आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारकाधीश मंदिरात पूजा केली.4 / 5द्वारकाधीश मंदिरात पूजा करून बाहेर आल्यावर मोदींनी त्यांचा जुना मित्र हरी भाऊ यांची भेट घेतली5 / 5ओखा आणि द्वारकाला जोडणाऱ्या पुलाचे मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.