ब्राह्मण महासंघाने पुकारलेल्या भारत बंदची छायाचित्रे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:43 IST
1 / 3बिहारमध्ये ट्रेन आणि रस्ते बंद करण्यात आले होते. बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. 2 / 3कायद्याविरोधात महिलाही मोठ्या प्रमाणावर आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या.3 / 3पेट्रोलपंपही बंद ठेवण्यात आले होते.