लाईव्ह न्यूज :

National Photos

दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली - Marathi News | terrorist contry Pakistan is safer than India, America! List of 10 safest countries has come out by Numbio | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली

Safest Countries in World: नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने ही यादी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागत आहे. ...

रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत; या स्टेपने करा प्रोसेस - Marathi News | Easy way to do ration card e-KYC; Process with these steps | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची सोपी पद्धत; या स्टेपने करा प्रोसेस

Ration Card e kyc : या आधी ई-केवायसी २०१३ मध्ये केले होते. आता पुन्हा एकदा ई-केवायसी करण्यात येणार आहे. ...

असा कोणता शाप की...! या गावातील तरुणांशी मुली लग्नच करायला तयार नाहीत; आमदारांपर्यंत मांडली व्यथा... - Marathi News | What kind of curse is this...! Girls are not ready to marry young men in this Jondalgatti village karnataka; The pain was expressed to the MLAs... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :असा कोणता शाप की...! या गावातील तरुणांशी मुली लग्नच करायला तयार नाहीत; आमदारांपर्यंत मांडली व्यथा...

कोणी म्हणते हवे तेवढे कमवत नाही, नशेडी आहे, व्यंगत्व आहे किंवा अन्य काही, अशी एखाद्या मुलाशी लग्न करण्याची कारणे असू शकतात. ...

महागाईमुळे अमेरिका सोडून भारतात स्थायिक झाला तरुण, म्हणतो, इथे सर्व ८० टक्के स्वस्त - Marathi News | A young man Elliot Rosenberg left America and settled in India due to inflation, says everything is 80 percent cheaper here | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईमुळे अमेरिका सोडून भारतात स्थायिक झाला तरुण, म्हणतो, इथे सर्व ८० टक्के स्वस्त

Elliot Rosenberg News: सतत वाढत जाणारी महागाई हा आपल्या देशातील सर्वसामान्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरत आला आहे. सरकारी पातळीवर अनेक उपाय केले तरी ही महागाई काही कमी होण्याचं नाव घेत नाही. मात्र एक अमेरिकन तरुण तिथल्या महागाईला वैतागून चक्क भारतात ...

आमची ओळख धोक्यात येईल..; स्टॅलिन, विजयन, रेवंत आणि पटनायक यांचा सीमांकनाला विरोध - Marathi News | Delimitation News: Our identity will be in danger; MK Stalin, Vijayan, Revanth and Patnaik oppose delimitation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची ओळख धोक्यात येईल..; स्टॅलिन, विजयन, रेवंत आणि पटनायक यांचा सीमांकनाला विरोध

Delimitation News : लोकसभा जागांच्या प्रस्तावित सीमांकनाबाबत वाद वाढला आहे. या पार्श्वभूमीवर चेन्नईत स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ...