२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधात लढून मुंबईकरांचे प्राण वाचवले आणि आता तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणात मोलाची भूमिकाही पार पाडली. कोण आहेत मराठमोळे अधिकारी? ...
Extradition of Tahawwur Rana: २००८ साली २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा पुढच्या काही तासांत भारतामध्ये दाखल होणार आहे. अमेरिकेतील प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणा एनआयए ...