लाईव्ह न्यूज :

National Photos

भारतीयांनी २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले टॉप १० सेलिब्रिटी कोण? पहा संपूर्ण यादी - Marathi News | Top 10 most searched celebrities by Indians on Google in 2024 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांनी २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले टॉप १० सेलिब्रिटी कोण? पहा संपूर्ण यादी

India's Most Searched Person In 2024: गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या भारतीयांच्या यादीत या वर्षी खेळाडूंचे वर्चस्व होते. या यादीत ना कोणी राजकारणी, ना कोणी चित्रपट स्टार किंवा कोणी उद्योगपती पहिल्या क्रमांकावर नाही. पहिल्या दहामध्ये पाच खेळाडूंचा ...

जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय? - Marathi News | No-confidence motion against Jagdeep Dhankhad; What is the procedure for removing the Rajya Sabha Speaker? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव; सभापतींना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय?

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...

ऐकावं ते नवलच! वेब सीरिज पाहून स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; भिकाऱ्याची हत्या केली अन्... - Marathi News | youth Created his own death plot by watching the web series Killed a beggar | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! वेब सीरिज पाहून स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; भिकाऱ्याची हत्या केली अन्...

Crime News: आरोपीने एका बेवारस भिकाऱ्याची हत्या केली आणि स्वतःचा मृतदेह असल्याचे भासवले. मात्र, त्याचा डाव फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ...

स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या... - Marathi News | What was the earlier name of State Bank of India? When and how was SBI established? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियाचे आधीचे नाव काय होते? स्थापना कधी अन् कशी झाली? जाणून घ्या...

State Bank of India History : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाची ओळख आहे. ...

'या' ट्रेनला उशीर झाल्यास जेवणासह इतर सुविधा मिळतील मोफत - Marathi News | indian railways to offer free meals for delayed shatabdi rajdhani and duronto express passengers | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' ट्रेनला उशीर झाल्यास जेवणासह इतर सुविधा मिळतील मोफत

Indian Railways : आयआरसीटीच्या कॅटरिंग पॉलिसीनुसार ट्रेन नियोजित वेळेपेक्षा दोन तास किंवा जास्त उशिराने धावली तर प्रवाशांना मोफत जेवण दिले जाईल. ...

पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवणूक करून घेतल्यास दंड किती? जाणून घ्या... - Marathi News | How much is the penalty if you fraudulently take the money of PM Awas Yojana | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान आवास योजनेचे पैसे फसवणूक करून घेतल्यास दंड किती? जाणून घ्या...

PM Awas Yojana : सरकार या योजनेअंतर्गत विविध अटी आणि शर्ती लागू करते. ...

आता विनाकारण चेन पुलिंग महागात पडणार; ट्रेन थांबली, तर दर मिनिटाला एवढा दंड मोजावा लागणार! - Marathi News | Indian Railway Now chain pulling will become expensive for no reason; If the train stops will be fine 8000 per minute at train stoppage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता विनाकारण चेन पुलिंग महागात पडणार; ट्रेन थांबली, तर दर मिनिटाला एवढा दंड मोजावा लागणार!

आता असे केल्यास 500 रुपयांच्या दंडाशिवाय आपल्याला डिटेन्शन चार्जेस देखील भरावे लागणार आहेत. ...