लाईव्ह न्यूज :

National Photos

कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव निधी तिवारी; सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून जिंकलेय गोल्ड मेडल - Marathi News | 2014 batch IFS Nidhi Tewari appointed as Private Secretary to Prime Minister Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत पंतप्रधान मोदींच्या खाजगी सचिव निधी तिवारी; सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून जिंकलेय गोल्ड मेडल

२०१४ च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम - Marathi News | These rules will change from April 1st ; Direct impact on pockets | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१ एप्रिलपासून बदलणार हे नियम; खिशावर थेट परिणाम

Rules Will Change From April 1: १ एप्रिल २०२५ पासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात अनेक क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहेत. एटीएममधून पैसे काढणे, यूपीआय व्यवहार, बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित नियमांचा त्यात समावेश आहे. ...

बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... - Marathi News | Myanmar, Thailand, Bangkok Earthquake If an earthquake like Bangkok happens in Maharashtra...; If tremors occur in the fourth zone, only Maharashtra will tremble... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार...

Myanmar, Thailand, Bangkok Earthquake : महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

UPI मध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे अडकली कोट्यवधी लोकांची पेमेंट्स, कारण आलं समोर - Marathi News | What exactly happened in UPI that got the payments of crores of people stuck, the reason has come to light | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UPI मध्ये नेमकं काय घडलं ज्यामुळे अडकली कोट्यवधी लोकांची पेमेंट्स, कारण आलं समोर

UPI Down: बुधवारी संध्याकाळी काही मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण देशभरात यूपीआयचे व्यवहार बाधित झाले होते. त्यामुळे कोट्यवधी वापरकर्ते देवाणघेवाणीसाठी यूपीआयचा वापर करू शकले नाहीत. त्यामागचं कारण आता समोर आलं आहे. ...