who is hashim musa Pahalgam Terror Attack: 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करणाऱ्या घटनेचा मास्टरमाईंड हाशिम मुसा याच्याबद्दल नवीन माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराशी त्यांचं कनेक्शन आणि काश्मीर खोऱ्यात तो कसा सक्रिय झाला? ...
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध काही मोठी राजनैतिक पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले. ...
India vs Pakistan War: यापूर्वी भारताने १९७१ मध्ये पाकिस्तानसाठी आपली हवाई हद्द बंद केली होती. पीआयएने श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून विमाने नेली होती. ...
Haji Pir Pass: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार आणि भारतीय लष्कर पाकिस्तानविरुद्ध काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता लागलेली असतानाच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हाजीपीर खिंडीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे ...
India Vs Pakistan War: १९८० च्या दशकामध्ये सियाचिनवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. यावेळी ते मालौन चौकीवर तैनात होते. ओम प्रकाश यांनी एकट्याने हा हल्ला परतवून लावला होता. ...
Pahlgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथ पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवादी आणि पाकिस्तानविरोधात अत्यंत कठोर पावलं उचलण्याचे संकेत दिले ...