शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींचे विचारधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 10:26 AM

1 / 8
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार...
2 / 8
'इतरांच्या सेवेत स्वत:ला समर्पित करा. तुमचा 'स्व' तुम्हाला सापडेल'
3 / 8
'डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने जग तेवढे आंढळे होईल'
4 / 8
'अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे'
5 / 8
'आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर हसतील, मग लढतील आणि तुमचा विजय होईल!'
6 / 8
'तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.पण, तुम्ही काहीच केले नाही, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही'
7 / 8
'आम्ही आमचा स्वाभिमान कुणाला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही'
8 / 8
'तुम्ही मला कैद करु शकता, माझा छळ करु शकता, माझे शरीर नष्ट करु शकता. पण, माझ्या मनाला कैद करु शकत नाही'
टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी