शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या देशाच्या विविध भागातील होळीच्या परंपरेबद्दल..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2018 6:50 PM

1 / 5
उत्तर प्रदेशच्या बरसानामध्ये अशा प्रकारची लठामार होळी साजरी करण्यात येते, महिला पुरुषांवर लाठया चालवतात आणि पुरुष आपला बचाव करतात.
2 / 5
राजस्थान उदयपूरच्या राजमहालात भव्य पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यात येतो.
3 / 5
पंजाब आनंदपूर साहिब येथे होलीकोत्सव फक्त रंगांपुरता मर्यादीत नाही. अशा प्रकारच्या साहसी प्रकारातून होळीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाते.
4 / 5
पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेव्यतिरिक्त होळीच्या निमित्ताने रंगोत्सव साजरा होतो.
5 / 5
गोव्यात होळीच्या शिमगोत्सवात कलाकार पांरपारिक लोकनृत्य सादर करताना.