शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Yoga Day: नौदलाच्या जवानांनी केला जहाजावर योग अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 12:49 IST

1 / 7
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. देशातही हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या रांची येथे सामान्य लोकांसोबत योगा करणार आहेत.
2 / 7
भारतीय नौदलाकडून 21 जूनला होणाऱ्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर एक आठवडा आधीपासून तयारी सुरु झाली आहे.
3 / 7
या योगा कँम्प अंतर्गत नौदलाचे विविध युनिट योग अभ्यास करत आहेत. गुरुवारी नौदलाच्या जवानांनी जहाजावर योग अभ्यास केला.
4 / 7
भारतीय नौदलाकडून त्यांच्या परिक्षेत्रात अतिरिक्त योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
5 / 7
ज्यामध्ये स्थानिक रहिवाशीही सहभाग घेतील. जहाजासोबत पाणबुड्यांमध्येही योग अभ्यास केला जात आहे.
6 / 7
ज्यामध्ये स्थानिक रहिवाशीही सहभाग घेतील. जहाजासोबत पाणबुड्यांमध्येही योग अभ्यास केला जात आहे.
7 / 7
ज्यामध्ये स्थानिक रहिवाशीही सहभाग घेतील. जहाजासोबत पाणबुड्यांमध्येही योग अभ्यास केला जात आहे.
टॅग्स :Yogaयोगindian navyभारतीय नौदल