International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 08:35 IST
1 / 9आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकांनीही योगाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत योगासने केली. 2 / 910 अंश सेल्सिअसमध्ये भारतीय जवान योगा साजरा करताना 3 / 910 अंश सेल्सिअसमध्ये भारतीय जवान योगा साजरा करताना 4 / 9भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 5 / 9भारतीय नौदलाच्या जवानांनी आयएनएस सुमेधा या नौकेवर योगा करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. 6 / 9इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी अरुणाचलमधील प्रशिक्षित प्राण्यांसोबत केला योगा7 / 9घोड्यावर बसून जवानाने दाखविली योगा प्रात्यक्षिके. 8 / 9सिक्कीमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी ओपी दार्जिलाजवळ 19 हजार फूटांवर जाऊन 15 अंश सेल्सिअस तापमानात योग केला. 9 / 9 इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी नदीमध्ये उभं राहून योगा केला.