By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 20:13 IST
1 / 6नवी दिल्ली : 2015 च्या बॅचचे यूपीएससी टॉपर टीना डाबी आणि अतहर आमिर विवाहबंधनात अडकले आहेत. 2 / 6या दोघांनी गेल्या शनिवारी काश्मीरमधील पहलगामध्ये विवाह केला. 3 / 6 अतहर आमिर हे मूळचे काश्मीरमधील आहेत. 2015 मध्ये ते यूपीएससीमधील सेकंड टॉपर होते. 4 / 6आयएएसचे ट्रेनिंग सुरु असताना टीना डाबी आणि अतहर आमिर एकमेकांच्या प्रेमात अडकले होते. 5 / 6टीना डाबीने याआधी फेसबुकच्या माध्यमातून दोघांच्या विवाहासंदर्भात माहिती दिली होती. 6 / 6यावेळी दोघांचे फोटो तिने फेसबुकवर शेअर केले होते. मात्र, लग्न कधी होणार आहे, ती तारीख तिने दिली नव्हती.