By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 15:02 IST
1 / 5नववर्षाच्या सुरुवातीला दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतातील थंडीचा कडाका वाढला असून, संपूर्ण उत्तर भारतामध्ये दाट धुके पसरले आहे.2 / 5दाट धुक्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. 3 / 5धुक्यामुळे काही फूट अंतरावरली दृष्य दिसणेही कठीण झाले आहे. 4 / 5दाट धुक्याने वेढलेला उत्तराखंडमधील एक रेल्वेमार्ग. 5 / 5दाट धुके आणि कडाक्याची थंडी यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.