शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नीरवच्या अलिशान गाड्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 1:43 PM

1 / 4
सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) गुरुवारी नीरव मोदी याच्या मालकीच्या 9 अलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या.
2 / 4
या गाड्यांची किंमत 10 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस गाड्यांचा समावेश आहे.
3 / 4
नीरव मोदीच्या रोल्स रॉईज कारची किंमत ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.
4 / 4
नीरव मोदीच्या मालकीची एक पोर्शे पनामेरा कार.
टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीcarकारPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा