By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 11:48 IST
1 / 5तामिळनाडूतील बृहदेश्वर मंदिरमध्ये लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.2 / 5बृहदेश्वर मंदिराची निर्मिती राजा राज चोळ (पहिले) यांनी 1032 वर्षांपुर्वी केली3 / 5बृहदेश्वर मंदिराच्या आवारातील विविध देवतांची पूजा केली जाते.4 / 5 लाखो भाविक वर्षभर या मंदिरात पुजेसाठी येत असतात.5 / 5बृहदेश्वर मंदिरातील महाकाय नंदीला भक्तांनी अभिषेक घालून पुजेला सुरुवात केली.