नाशिकमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील 'आपले बाप्पा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 15:09 IST
1 / 4 पाथर्डी फाटा येथील श्री प्रतिष्ठानच्यावतीने जयपूर पॅलेसची साकारण्यात आलेली प्रतिकृती2 / 4 युवक मित्र मंडळानं गणेश मूर्तीभोवती केलेली आकर्षक आरास3 / 4कॉलेजरोडवरील जय मित्र मंडळाने वट वृक्षाखालील श्री स्वामी समर्थांचा उभारला देखावा 4 / 4 भोसला स्कूलजवळील महाराजा मित्र मंडळाने साकारलेला महालाचा देखावा