'झुम्बी डे' महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी केली भुतांची वेशभूषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:09 IST
1 / 4संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झुम्बी डे निमित्त विद्यार्थ्यांनी केली भूताची वेशभूषा2 / 4भुतांची वेशभूषा धारण करून विद्यार्थांची महाविद्यालयात धमाल3 / 4विद्यार्थांसमवेत विद्यार्थिनींचाही झुम्बी डे मध्ये सहभाग 4 / 4महाविद्यालयात झुम्बी डे सोबतच कल्चरल डे चाही जल्लोष