दिंडोरी तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला असून सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे ...
सह्याद्रीची सर्वांत उंच कळसूबाईची पर्वतरांग...गर्द हिरवाईने नटलेला भंडारदऱ्याजवळचा रतनवाडी घाटमार्ग... वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडांच्या पानांचा होणारा आवाज... अधूनमधून बरसणारा रिमझिम पाऊस ...