पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान ...
गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आ ...
चालू आठवड्यात शहराच्या किमान तपमानाचा आलेख हा उतरता राहिला असून नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असताना गेल्या तीन दिवसांपासून तपमानाचा पारा वर सरकत असल्याने थंडीपासून काहीसा दिलासा नाशिकरांना मिळत असला तरी पुन्हा याच आठवड्यात सलग दुस-यांदा र ...
नाशिकच्या पर्यटनक्षेत्राला चालना मिळावी, या दृष्टीने २०१४ साली तत्कालीन पर्यटन व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन बोट क्लबची मुहूर्तमेढ रोवली. बोटक्लबच अस्तित्वात येऊन चार वर्षांचा कालावधी लोटला; मात्र या प्रकल्पाचे लोका ...
स्टुडन्ट फेडरेशनचे अध्यक्ष कन्हैया कुमार आज दुपारी साडेचार वाजता नाशिकमध्ये येणार असून छात्रभारतीसह दहा संघटनांनी कन्हैया कु मार यांच्या सभेचे आयोजन केले आहे. ...
वनविभाागच्या वन्यजीव खात्याच्या नियंत्रणात असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधार्याच्या बॅकवॉटरला चापगाव शिवारात पक्षी अभयारण्य विकसीत करण्यात आले आहे. राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेले हे अभयारण्य जांभळ्या ...