By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 17:08 IST
1 / 5आज राज्यभरात उत्साहात गणेश विसर्जन सुरु असून, भाविक आपल्या लाडक्या बप्पाला निरोप देत आहेत2 / 5नाशिकमध्ये नदीपत्रातील प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जित मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात येत असून त्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. 3 / 5नाशिकमध्ये 1997 रोजी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सर्वप्रथम विसर्जित मूर्ती दान घेऊन नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी चळवळ चालविली होती4 / 5'देव घ्या, देवपण घ्या' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून नाशिक महापालिका आणि अन्य सेवाभावी संस्थांनी सुमारे 50 हजार मूर्तींचे संकलन केले आहे 5 / 5गतवर्षी 2 लाख 39 हजार मूर्ती आणि 169 टन निर्माल्य संकलनाचा उच्चांक होता. हा विक्रम यंदा मोडण्याची शक्यता आहे.