रात्रीच्या काळोखातील नाशिकचं निसर्गसौंदर्य पाहून व्हाल थक्क! By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 6:06 PM
1 / 6 नाशिकमध्ये धार्मिक स्थळं मोठ्या प्रमाणात आहेत. येथे कायमच भाविकांची रिघ असते.(सर्व छायाचित्रं- प्रशांत खरोटे) 2 / 6 रात्री गोदाकाठला भेट दिल्यास तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येते. 3 / 6 तसेच दिवसा असलेली गर्दी नाशिकमध्ये रात्रीही पाहायला मिळते. पंडित जवाहरलाल नेहरू वनउद्यानतही पर्यटकांची गर्दी असते. 4 / 6 मंद वा-याची झुळूक आणि दिव्यांच्या प्रकाशात झळाळून निघालेली गोदामाई आणि काठावरील मंदिरे आकर्षून घेतात. 5 / 6 नाशिकचं निसर्गवैभव समजल्या जाणा-या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान अर्थात बॉटनिकल गार्डन प्रवेशद्वार आकर्षक फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. 6 / 6 रात्रीच्या काळोखात नेकलेस म्हणून ओळखला जाणारा उड्डाणपूल बघण्याची मज्जा काही औरच आहेत. पथदिव्यांच्या प्रकाशात वाहनांची सुरू असलेली वा-याशी स्पर्धा खरंच पाहण्यासारखी आहे. आणखी वाचा