विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशोगाथेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:51 IST
1 / 5लोकमत प्रोफेशनल आयकॉन्स ऑफ विदर्भ या विशेष समारंभात विदर्भातील प्रोफेशनल्सच्या यशोगाथेचा आढावा घेणाऱ्या ‘लोकमत कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन करण्यात आले. 2 / 5या कार्यक्रमाला योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. 3 / 5कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार.4 / 5बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात लोकमतने 100 वर्षातही विश्वसनीयता कायम राखली, असे गौरवोद्गार काढले. 5 / 5कार्यक्रमातील लोकमत सेल्फी पॉईंट उपस्थितांचे आकर्षण ठरला होता.