लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 7वर्धा रेल्वे स्टेशनवर शुकशुकाट होता. 2 / 7 गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गावातले दृश्य 3 / 7गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यात देसाईगंज या तालुक्यातील फवारा चौक असा निर्मनुष्य झाला होता. 4 / 7चंद्रपूर जिल्ह्यातल्या जिवती गावात चिटपाखरूही बाहेर पडलेले नव्हते.5 / 7यवतमाळ जिल्ह्यातल्या विडूळ या लहानशा गावातही नागरिक घरबंद आंदोलनात सहभागी झाले होते.6 / 7वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील हा राष्ट्रीय महामार्ग ओसाड दिसत होता.7 / 7भंडारा जिल्ह्यात लाखांदूर-पवनी हा नेहमी गजबजलेला मार्ग सुनसान होता.