नागपुरात विज्ञानाचा महोत्सव; Indian Science Congress मधील 'हे' खास फोटो एकदा पाहाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 18:31 IST
1 / 13१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला आजपासून सुरुवात2 / 13कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, डॉ. जितेंद्र सिंग यांची प्रमुख उपस्थिती. पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले.3 / 13शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यावेळी इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद4 / 13या वर्षीची थीम : शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान व त्याद्वारे महिला सबलीकरण5 / 13इस्त्रोची माहिती देणारी गाडी 'स्पेस ऑन व्हिल्स'; इंडियन सायन्स काँग्रेसमधील विशेष आकर्षण6 / 13१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या (ISC) तांत्रिक सत्रांची १४ विभागांमध्ये विभागणी7 / 13तरुणांमध्ये विज्ञानाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न 8 / 13या १४ विभागांव्यतिरिक्त, महिला विज्ञान परिषद, शेतकरी विज्ञान परिषद, बाल विज्ञान परिषद, आदिवासी संमेलन, विज्ञान आणि समाज परिषद तसेच एक विज्ञान संप्रेषक परिषददेखील भरवण्यात येणार आहेत.9 / 13 विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये विविध ठिकाणी समांतर सत्रे10 / 13पाच दिवस विज्ञानाचा उत्सव11 / 13तरुणाईचा अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद12 / 13काही क्षणचित्रे13 / 133-७ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत रसायनशास्त्राच्या दोन नोबेल विजेत्यांसह देश-परदेशातील शेकडो वैज्ञानिक, तरुण संशोधक तसेच विद्यार्थी सहभागी होतील