शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महाराष्ट्र बंदची चित्रकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 9:07 PM

1 / 5
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील बसस्टँडवर सकाळपासूनच शुकशुकाट होता
2 / 5
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे तहसील कार्यालयासमोर ठिय्या देणारे आंदोलक
3 / 5
बंदचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील महामार्गावर प्रवासी व ट्रक वाहतूकदारांना मोफत जेवण देण्यात आले.
4 / 5
यवतमाळ जिल्ह्यातील बोरी तुळजापूर मार्गावर सकाळपासूनच आंदोलक निर्धाराने उतरले होते.
5 / 5
नागपुरात महिला शक्ती एकवटून मोर्चात सहभागी झाली होती.
टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद