1 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)2 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)3 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)4 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)5 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)6 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)7 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)8 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)9 / 9 गूड फ्रायडे म्हणजे सत्याचा असत्यावरील आणि प्रेमाचा द्वेषावरील विजय होय. येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या अंतिम घटिका मोजत असताना, ‘हे प्रभू तू यांना क्षमा कर,कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना कळत नाही’, असे म्हटले होते. या दिव्य परमेश्वर पुत्राच्या स्मरणात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी सदर येथील एसएफएस चर्च येथून भव्य प्रभात फेरी काढली होती. तसेच शहराच्या अन्य चर्चमधूनही धीरगंभीर आणि शांततामय वातावरणात प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. (छायाचित्रे - विशाल महाकाळकर)