दिसायला नूडल्ससारख्याच लांबलचक असतात या नूडल्स, परंतु प्युअर आइस्क्रि मपासून नाही तर बाष्पीभवन केलेलं दूध आणि बर्फ यांचं एक मिश्रण तयार करून त्याला नूडल्सचा आकार देण्यात आलेला आहे. आणि या नूडल्स मग आइस्क्रि म बाऊलमध्ये आइस्क्रि मवर सर्व्ह केल्या जाता ...
मराठवाड्यामध्ये आठ महिन्यांमध्ये 580 शेतक-यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असल्याचे दिसत आहे. ...