नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील भंडारदराजवळील सुमारे साडे पाच हजार फूट उंचीचे महाराष्टÑातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई शिखर पाच वर्षाच्या अदिबाने यशस्वीरित्या सर केले आहे. याबद्दल विशाखापट्टणमच्या वज्र वर्ल्ड रिकॉर्ड य ...
गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शि-यात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे. ...
मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांची मुले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या क्षेत्रात पदार्पण करत आहेत तर काहींनी या क्षेत्रात आपले चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान झाले. येथील बहुरंगी लढतीत ५०९ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. ...