प्राची तेहलान ही एक स्पोट पर्सन असून तिने दिया और बाती हम या मालिकेद्वारे तिच्या कारर्किदीला सुरुवात केली. आता एक्कावन या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...
नाशिक : टपाल खात्याचे महत्त्व नव्या पिढीला लक्षात यावे आणि संदेशवहनाचा एकेकाळी कणा मानल्या जाणाºया टपालखात्याची खरी ओळख बनलेल्या पोस्टमन घटकाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने नाशिक टपाल खाते व सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने ‘पोस्टमन सायकल फे री’ ...