लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

कधीकाळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात ललिता पवार, एका ‘थप्पड’ने बदलले आयुष्य - Marathi News | birthday special lalita pawar manthara of ramanand sagar ramayan unknown interesting facts | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात ललिता पवार, एका ‘थप्पड’ने बदलले आयुष्य

त्या प्रसंगापासून Lalita Pawar यांना नायिकेच्या भूमिका सोडून चरित्र नायिकेच्या भूमिका कराव्या लागल्या, पण त्या भूमिका सुध्दा एवढ्या गाजल्या की ललिता पवार हे नाव भारतीय चित्रपटांत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले. ...

आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार - Marathi News | Now your MLA will be able to spend Rs 1 crore for Corona, the government will decide | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आता तुमचे आमदार कोरोनासाठी 1 कोटी खर्च करू शकणार, शासन निर्णय घेणार

राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे, तुमचे आमदार तुमच्या गावातील रुग्णांसाठी 1 कोटी खर्च करु शकणार आहेत. ...

अंकुश चौधरीची पत्नी या मालिकेत करतेय काम, पहा तिचे फोटो - Marathi News | Ankush Chaudhary's wife is working in this series, see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरीची पत्नी या मालिकेत करतेय काम, पहा तिचे फोटो

अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी 'शौर्य और अनोखी की कहानी' मालिकेत काम करताना दिसते आहे. ...

आता हेच पाहणे बाकी होते, टीव्ही अभिनेत्रीने पतीसोबत प्रायव्हेट मोमेंट शेअर केल्यामुळे झाली ट्रोल - Marathi News | Anita Hassanandani Misses Private moments with Hubby, shares her desire to recreate those, check images | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आता हेच पाहणे बाकी होते, टीव्ही अभिनेत्रीने पतीसोबत प्रायव्हेट मोमेंट शेअर केल्यामुळे झाली ट्रोल

टीव्ही इंडस्ट्रीतील अनिता हंसनंदानी आणि रोहित रेड्डीसर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...