लाईव्ह न्यूज :

Mix-bag Photos

घरी बसल्या बसल्या सुटलं होतं पोट; पठ्ठ्यानं बॉडी सूट लावून मिळवले सिक्स पॅक्स; वाचा ही भानगड आहे तरी काय? - Marathi News | People are buying this ripped bodysuit to avoid going to the gym in lockdown | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :घरी बसल्या बसल्या सुटलं होतं पोट; पठ्ठ्यानं बॉडी सूट लावून मिळवले सिक्स पॅक्स; वाचा ही भानगड आहे तरी काय?

Viral News of ripped bodysuit : बाजारात आणि ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या आकाराचे रिप्ड सुट उपलब्ध आहेत. यामुळे तुमचं सुटलेलं शरीर तुम्हाला लपवता येऊ शकतं. यामुळे परफेक्ट बॉडी शेप तुम्हाला मिळतो. ...

'ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ', अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश - Marathi News | 'Ae Re Sakhi Mein Ang-Ang Aaj Rang Dar Doon', Amrita Khanwilkar shared red dress photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ', अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश

अमृता खानविलकरने लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

14 व्या वर्षी अनाथ झाला, दारोदारी लिपस्टिक विकत हिंडला! अर्शद वारसीची इमोशनल सक्सेस स्टोरी - Marathi News | birthday special arshad warsi was orphaned at the age of 14 this is how he made an entry in boll | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :14 व्या वर्षी अनाथ झाला, दारोदारी लिपस्टिक विकत हिंडला! अर्शद वारसीची इमोशनल सक्सेस स्टोरी

Happy Birthday Arshad Warsi : प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी अशी अर्शद वारसीची प्रेरणादायी संघर्ष कथा, एकदा वाचाच ...

ऋतुजा बागवेने शेअर केलेला BOLD फोटो पाहून,चाहत्यांची हटत नाही नजर - Marathi News | Rutuja Bagwe's Never Seen Before Bold & Beautiful Photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऋतुजा बागवेने शेअर केलेला BOLD फोटो पाहून,चाहत्यांची हटत नाही नजर

सोशल मीडियावर ऋतुजा देशमुख नेहमीच एक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...

लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण - Marathi News | Himesh Reshammiya Didn't Help Ranu Mondal In Lockdown ? Know The Reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये हिमेश रेशमियाने केली नाही रानू मंडलची मदत ? हे आहे त्यामागचे कारण

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेली रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली. ...