'पप्पी दे पारुला' म्हणत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत स्मिताने सा-यांची मनं जिकंली आहेत. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. ...
अभिनेत्री तब्बूने आपल्या दर्जेदार अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. एक संवेदनशील अभिनेत्री आणि कोणत्याही भूमिकेला तितक्याच ताकदीने साकारणारी अभिनेत्री म्हणून तिने चित्रपटसृष्टीत स्वतःचं नाव कमावले आहे. ...
British Fashion Awards 2021 : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनास यांच्या घटस्फोटाची चर्चा होती. होय, प्रियंकाने सोशल मीडियावरून जोनास हे सासरचं आडनाव हटवताच या चर्चांना उधाण आलं होतं. पण असं काहीही नाही... ...