निसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 5:50 PM
1 / 6 फिरण्याची हौस असणाऱ्यांना तेथील निसर्गसौंदर्याबरोबरच ते निसर्गसौदर्य कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचीही हौस असते. आज आपण पाहूया अशाच काही पर्यटन स्थळांविषयी 2 / 6 आइसलँड - युरोपमधील आइसलँड हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथील जुन्या आणि स्वच्छ शहरांमध्ये तुम्ही छायाचित्रणाचा आनंद घेऊ शकता. 3 / 6 कंबोडिया - कंबोडियातील अंगकोर वाट हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. येथील स्थापत्य कला म्हणजे आश्चर्य मानले जाते. 4 / 6 कोस्टा रिका - मध्य अमेरिकेतील कोस्टा रिका हा देश निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. येथेही तुम्ही छायाचित्रणाचा मनसोक्त आनंद घेऊ शतका. 5 / 6 वाराणसी - उत्तर प्रदेशमधील वाराणसी हे शहर तेथील धार्मिक कारणांमुळे महत्त्वाचे आहे. येथेही अनेक प्राचीन मंदिरे आणि गंगा नदीवरील घाटांवर तुम्ही छायाचित्रण करू शकता. 6 / 6 काझिरंगा - आसाममधील काझिरंगा अभयारण्य तेथील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. आणखी वाचा