उन्हाच्या तीव्र झळा सहन करत हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैल पायपीट करणा-या महिला.रणरणत्या उन्हात बोअरवेल चालवताना अंगातील त्राण निघून जात आहे तरीही घोटभर पाण्यासाठी या महिलेने प्रयत्न सोडलेले नाहीत.दुष्काळामध्ये विहीरी आटल्या आहेत ज्या विहीरीला पाणी ल ...
तेजतर्रार काळीभोर किंवा गर्द लाल रंगाची मिसळ म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण.. मिसळ खायला लागणे हे महाराष्ट्रात तरी ब:याच ठिकाणी आपण तरुण झालो आणि आता स्वतंत्र झालो ह्याची अनाऊन्समेण्ट आहे. ...
गेल्या काही वर्षापासून ऋतुमानाचे चक्र उलटे फिरत असल्याने हे सगळे काही घडत आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता पाहता त्याला टँकरवाडा!....म्हणनेच योग्य वाटेल ...
यंदा उजनी धरणातील पाणीपातळी खालावल्याने धरण निर्मितीवेळी पाण्यात बुडालेल्या पुरातन मंदिरांचे अवशेष पाण्याबाहेर उघडे पडले असून, पुरातन मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ शनिवारी सकाळी कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो वाहनांवर धडकल्याने ३-४ वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात ३ जखमी झाले आहेत. ...