शब्दांपेक्षा चित्रांची भाषा प्रभावी ठरते. चित्रकलेतील व्यंगचित्र कला ही व्यक्ती, समाज, राज्य आणि देश यांच्यातील उणीवा, त्रुटींवर मार्मिक भाष्य करते. ...
जगभर ५ मे हा ‘व्यंगचित्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. १८९५ मध्ये याच दिवशी जोसेफ पुलित्झर यांच्या न्यूयॉर्क वर्ल्डमध्ये हास्य आणि व्यंगाची उधळण असलेल्या ‘द येलो किड’ या ...
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागात वादळी पावसासह तुफान गारपीटसुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक नसले तरी संत्रा व मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाले.३ मे रोजी उपराजधानीतील तापमान ४५.३ अंश ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात यावर काढलेलं व्यंगचित्रमंसूर नकवी डीबी पोस्टमंसूर नकवी डीबी पोस्टदेवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्टकीर्तीश भट्ट बीबीसीदेवेंद्र शर्मा चर्चित कार्टूनिस्टइस्माईल लहरी दैनिक भास्करइस्माईल लहरी दैनिक भास्करश ...
व्यंगचित्रकार - जी.ए.बारस्कारजागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाने केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्याने रेखाटलेले व्यंगचित्रांचा अक्षरश: वर्षाव केला. त्या व्यंगचित्रांमधून निवडलेल ...