कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन आरोपींना रविवारी नगरच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांच्यावर अंडे फेकण्याची घडना घडली़ ...
पानशेत धरणफुटीने पुणे शहरात हाहाकार माजविला होता़ या महापुरात बेघर झालेल्यांसाठी शासनाने शहराच्या ८ ठिकाणी वेगवेगळ्या वसाहती स्थापन करून त्यात ३ हजार ९८८ कुटुंबंची व्यवस्था केली़ ...
राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार झाला असून नवीन 10 चेह-यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे, कोण आहेत हे 10 नवे चेहरे त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया ...
स्मृती इराणींना वस्त्रोद्योगात ढकलत, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धुरा खांद्यावर सोपविण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर या खाशा पुणेरी व्यक्तिमत्त्वावर अवघ्या संघपरिवाराचा ...
लखनौ येथील मुलगा नमाज पढतानाचा हा फोटोलखनौ येथील ईदगाह येथे महिलांसाठी नमाजासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.हैदराबादमध्येही उत्साहात ईद साजरी करण्यात आली.मुरादाबादमध्ये सर्वधर्मीयांनी ईद साजरी केली.बीड- जिल्ह्यात सर्वत्र आज ईद निमित्त मुस्लीमा ...