लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका - Marathi News | Gurgaon building collapses, rescues of residents safely | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरगावात इमारतीचा भाग कोसळला, रहिवाशांची सुखरूप सुटका

गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. ...

पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, रस्ते आणि लोकल सेवेवर परिणाम - Marathi News | Due to the rains, Mumbai's slowdown, road and local services resulted | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसामुळे मुंबईचा वेग मंदावला, रस्ते आणि लोकल सेवेवर परिणाम

पावसाने रात्रीपासूनच लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईत काही ठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे ...

कुसुमबालेचे स्मृतीस्थळ जपण्यासाठी... - Marathi News | To save the memory of Kusumbala ... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कुसुमबालेचे स्मृतीस्थळ जपण्यासाठी...

रे रोड स्थानकाजवळ रेल्वेतून जाताना आपल्यापैकी प्रत्येकाने एक छत्रीवजा लहानसे कारंजे पाहिले असेल. ही आहे लवजी मेगजी पाणपोई ...

ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया - Marathi News | Break the pipeline in Thane and wash millions of liters of water | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात पाईपलाइन फुटून लाखो लीटर पाणी वाया

ठाण्यातील वर्तकनगर येथे मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईपलाइन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. ...

व्हिडीओ - पेन्सिल चित्राच्या जादूगाराची पॅरिसकडे झेप ! - Marathi News | Video - Pencil picture magician leaps up to Paris! | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :व्हिडीओ - पेन्सिल चित्राच्या जादूगाराची पॅरिसकडे झेप !

कालचक्रातील भाव-भावनांना आपल्या पेंसिलच्या प्रत्येक रेषेत घट्ट बांधण्याचे काम कला जगतातील पेन्सिल चित्रांचा जनक शशिकांत धोत्रे लिलया करतो आहे. ...

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन - Marathi News | Penguin in the Queen's garden after three years of waiting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राणीच्या बागेत पेंग्विन

भायखळा येथील महापालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय याचा कायापालट सुरू असतानाच आज बर्फाळ प्रदेशातील पाहुण्यांचं आगमन झालं आहे. ...

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात 6 जण ठार - Marathi News | Six people killed in a car accident in Pune Express | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण कार अपघातात 6 जण ठार

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ भीषण अपघात झाला असून 6 जण जागीच ठार झाले आहेत ...

पारसिक बोगद्याजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, म.रे. रखडली - Marathi News | Engine bugs near the Parasik tunnel, M.R. Screwed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पारसिक बोगद्याजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, म.रे. रखडली

मध्य रेल्वेच्या दिवा ते पारसिक बोगदा दरम्यान सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. ...