लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Photos

VIDEO : सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम - Marathi News | VIDEO: An unprecedented traffic jam on Mumbai-Pune Expressway due to frequent breaks | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : सलग सुट्टयामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व ट्रफिक जॅम

तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यांमुळे अनेक नागरिक बाहेर पडल्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग ठप्प झाला आहे. ...

6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर - Marathi News | After 6 hours halt on the Central Railway route | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :6 तासांच्या खोळंब्यानंतर मध्य रेल्वे रुळावर

सतत होणारे बिघाड आणि त्यामुळे कामावर जाण्यासाठी होणारा उशीरा यामुळे वैतागलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी केलेलं रेल रोको आंदोलन अखेर 6 तासांनी मागे घेण्यात आलं ...

VIDEO : महाड दुर्घटना - ८ दिवसांनी सापडले एसटी बसचे सांगाडे - Marathi News | VIDEO: Great disaster - Sticks of ST buses found after 8 days | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : महाड दुर्घटना - ८ दिवसांनी सापडले एसटी बसचे सांगाडे

मागच्या आठवडयात महाड सावित्रीनदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या दोन एसटी बसचे सांगाडे सापडले आहेत. ...

ठाण्यातील मनोरमानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, २ जखमी - Marathi News | Cylinder blast in Mannagaragar in Thane, 2 injured | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यातील मनोरमानगरमध्ये सिलेंडरचा स्फोट, २ जखमी

ठाण्यातील मनोरमानगर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन २ जण जखमी झाले आहेत. ...

व्यंगचित्रांची दुनिया - Marathi News | Cartoon world | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यंगचित्रांची दुनिया

विनय साखरेआकाश जोशीगजानन देशमुखसंदीप साखरेसहर्ष महाजननिरज ठाकरेअर्जुन सानपअजय माटेअजित दोनाडकरऑनलाइन लोकमतसाठी विविध विषयांवर कार्टून्स पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. व्यंगचित्रकारांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला असून पहा निवडक कार्टून्स.. ...

स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी हजारो हात हातात गुंफले - Marathi News | Thousands of hands have their hands in hand for women's strength | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी हजारो हात हातात गुंफले

स्त्रीत्वाचा जागर करण्यासाठी ‘लोकमत’ तर्फे काढण्यात आलेल्या मानवी साखळीत कोल्हापूरकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले ...

VIDEO: वाई येथील महागणपती मंदिरात शिरले पाणी - Marathi News | VIDEO: Water in the Maha Ganapati temple at Y | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: वाई येथील महागणपती मंदिरात शिरले पाणी

साता-यात तीन वर्षांनंतर प्रथमच 'कृष्णामाई' दुथडी भरुन वाहू लागली आहे. वाई येथील कृष्णाकाठच्या महागणपती मंदिरातही पाणी शिरले आहे ...

नाशिक - दिंडोरीतील नद्यांना महापूर, गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Nashik: The floods in the rivers of Dindori, the contact between villages and villages were broken | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिक - दिंडोरीतील नद्यांना महापूर, गावांचा संपर्क तुटला

दिंडोरी तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला असून सर्व नदी नाल्यांना महापूर आला आहे. अनेक रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे ...